प्रशासनाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! वैद्यकीय खर्चाचे बील मंजूर करून देण्यासाठी मागीतली लाच !

तक्रारदार यांच्याअपघाताचे वैद्यकीय बील मंजूर करून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजना,  प्रशासन अधिकारी यांना, आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी लाचलुचपत विभाग, नवी मुंबई कडून लाच स्विकारतांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले.
*सापळा कारवाई*
▶ युनिट - *नवी मुंबई*
▶ तक्रारदार-पुरूष वय 27 वर्ष
▶ आरोपी-  सुनिता दत्ताञय घोडिंदे (माहेरचे नाव) असुन सुनिता दयानंद झेमसे (सासरचेनाव) , वय 52 वर्ष, नोकरी-  प्रशासन अधिकारी, राज्य कामगार विमा योजना, वाशी नवी मुंबई.
▶ लाचेची मागणी - 3000 /-
▶ लाच स्विकारली - 3000/-
▶ हस्तगत रक्कम -3000/- रु
▶ लाचेची मागणी - ता.   31/03/2018
▶ लाच स्विकारली ता. 31/03/2018 रोजी 18:38 वाजता.
▶   लाचेचे कारण -.  तक्रारदार यांच्या आपघाताच्या वैद्यकिय खर्चाचे बील मंजूर करून देण्यासाठी  यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 3०००/- रु  लाचेची मागणी करून 3०००/- रु लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी