प्रल्हाद भांड यांनी खडतर नर्मदा परिक्रमा चौथ्यांदा पूर्ण केली.

नासिक::-भांड न्यूज पेपर एजन्सीचे संचालक प्रल्हाद भांड यांनी ४थी नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पुर्ण केली. त्यांचे नाशिक शहरात आगमन झाल्यानंतर बडा लक्ष्मणनारायण मंदिराचे महंत रामस्नेहिदास महाराज. व राघवदास महाराज यांनी नाशिककरांचे वतीने स्वागत केले. यासंदर्भातील त्यांचे अनुभव येत्या २० मार्च रोजी परशुराम साईखेडकर नाट्यग्रुहात आयोजित कार्यक्रमात कथन करणार आहेत, परिक्रमेवेळी जंगली श्वापदाकडून एका भाविकावर जीवघेणा हल्ला झाला, यांत भाविकाचे पुढे काय झाले , अशाच प्रकारचे अंगावर शहारे आणणारे किस्से प्रल्हाद भांड यांच्या तोंडून ऐकाल्यास हि परिक्रमा किती खडतर आहे याची प्रचिती आल्यावाचून राहणार नाही, उद्या या परिक्रमा मोहीमेचा सांगता समारंभ डीजीपी नगर येथील माऊली लाँन्स, सिडको, नासिक येथे आयोजित केला आहे , नर्मदा तीर्थ प्राशनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांचे सुपुत्र राजू भांड यांनी केले. भांड परीवार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !