ईगतपुरी ग्रामीण साहीत्य संम्मेलनांत न्यूज मसालाचे संपादक प्रमुख अतिथी .




*इगतपुरी तालुका साहीत्य मंडळ आयोजित १९ वे (24/02/2018) ग्रामीण साहित्य संमेलनांत प्रमुख अतिथी म्हणून हजर राहण्याचा योग आला, याप्रसंगी शरद मालुंजकर यांच्या हस्ते सत्कार स्विकारतांना,खालील मान्यवरांच्या उपस्थितीत,संमेलनाध्यक्ष रामदास वाघ, संमेलनाचे उद्घाटक विवेक उगलमुगले, कार्यक्रमाच्या मान्यवर अतिथी जिप शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, महाराष्ट्रातील प्रथम उच्चविद्याविभूषित वाडीवऱ्हे गांवच्या सरपंच प्रीती शेजवळ, कवी तुकाराम धांडे, संजय जाधव, आयोजक पुंजाजी मालुंजकर,*

नरेंद्र पाटील
संपादक-न्यूज मसाला
नासिक


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !